जिल्हा परिषद सोलापूर नौकर भरती 2014 उमेदवारांची पात्र अपात्र याद्या
सदर पात्र /अपात्र याद्या हया केवळ वय, शैक्षणिक पात्रता, परिक्षा फी या बाबींच्या संदर्भाने तयार करण्यांत आल्या असून सदर पात्र यादीतील उमेदवार कोणत्याही टप्यावर कागदपत्र छाननीमध्ये अपात्र अढळून आल्यास अपात्र करण्यांत येईल.